Description

नमस्कार,

येत्या १५ जुलै रोजी सह्याद्रीच्या दुर्गवाटा तर्फे कोथळीगड (अथवा पेठ) येथे एक दिवसाचा ट्रेक न्यायचे ठरले आहे. पुणे अथवा मुंबई मधून तुम्ही येऊ शकता. साधारणपणे या ट्रेक ची रूपरेषा अशी असेल

=> सकाळी .४० ला पुण्यात शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर भेटणे.

=> सिंहगड एक्सप्रेस ने कर्जत ला पर्यंत पोचणे.

=> मुंबईकर मित्र वाजेपर्यंत कर्जतला पोचतील. त्यांच्यासाठी रेल्वेचे वेळापत्रक,

) इंटरसिटी एक्सप्रेस ( छत्रपती शिवाजी टर्मिनस@ .४५, दादर@ .५६, ठाणे@ .१५, कर्जत@ .२० )

) S7 लोकल ( छत्रपती शिवाजी टर्मिनस@ .४०, दादर@ .५८, घाटकोपर@ .१५, मुलुंड@ .३१, ठाणे@ .३५, डोंबिवली@ .५७, कल्याण@ .०७, बदलापूर@ .२६, कर्जत@ .०० )

=> कर्जत वरून एस टी बसने आंबवणेला जाणे.

=> इथून ट्रेकची सुरवात होईल.

=> साधारणपणे तासात आपण किल्ल्यावर पोहोचू.

=> मग जेवण करून थोडी विश्रांती घेऊन आपण परतीच्या प्रवासाला लागू.

=> संध्याकाळी .३० च्या बसने परत कर्जत गाठणे.

=> कर्जतला पोचल्यावर ट्रेक संपेल.

आवश्यक गोष्टी:

=> लिटर पाणी

=> जेवणाचा डबा

=> पाउस असेल , म्हणून एखादी कोरड्या कपड्यांची जोडी ठेवावी.

=> चांगले घसरणारे बूट घालावेत. फ्लोटर्स, चपला अजिबात घालू नये.

=> स्वतःची काही औषधे असतील तर ती आणावीत.

=> रेनकोट, टोपी.

=> भ्रमणध्वनी, कॅमेरा, इतर मौल्यवान गोष्टी आपापल्या जवाबदारीवर आणाव्यात.

=> बिस्किटे, चिवडा असे खाद्यपदार्थ जवळ असतील तर चांगले.

==>> या ट्रेकची फी: रुपये ४००/- (पुणेकर), रुपये ३५०/- (मुंबईकर)

=> फी मध्ये वाहतूक खर्च तसेच चहा, न्याहारी, आवश्यक औषधे चा समावेश आहे.

संपर्क:

केतन लिमये ( ८६९८००२५४९, ९०२८९८९६७० )

Photos
Rate
0 votes